अर्थव्यवहारासारख्या रुक्ष वाटणाऱ्या विषयावर इतक्या रोचक पद्ध्तीने लेख लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन !

अल्पबचत कशी महत्त्वाची आहे?, देशात होणाऱ्या बचतीतून भांडवलाची निर्मिती कशी होते आणि त्यामधून विकास कसा साध्य होतो या बद्दलची "क्लासिकल थेअरी" परिचयाची असताना ही चक्क उलटी वाटणारी विचारसरणी मती गुंग करते हे निश्चित !