त्याने कोणत्याही पहारेकऱ्याला विचारवे की -
" जर मी दुसर्या
पहारेकऱ्याला विचारला की स्वर्गाचे दार कोणते आहे तर तो काय उत्तर देइल?"
आणि त्याने दाखवलेल्या दाराकडे न जाता दुसर्या दाराने जावे.