लेख चांगलाच आहे. देवदत्त ह्यांचे अभिनंदन ! आणि हा ठोकळा देण्याचा प्रकार आवडला. प्रशासकांचे अभिनंदन ! छोट्या अक्षरांसाठी हा टाइपफेस/फाँट एवढा वाचनीय नाही. जीस्ट-एमआरओटीअक्षर सुचवावासा वाटतो.