अदिती!!

मला वाटतंय की मी खूप नशिबवान आहे. कारण मी दुनियादारी सुशि च्या तोंडून ऐकलय.

मुंबई ला.

सुशि माझा चांगला मित्र होता.माझ्या वहिनी चा तो मामा.

आम्ही "बसलो" की रात्रभर बसायचो.

मस्तं गप्पा.

समीर.