काय कविता आहे विसुनाना!
मन लंगडते पुन्हा फुलवुनी
फुशारकीचा मोरपिसारा -
थोडा रंगित , बराच विटका.
वा वा!!