आपले म्हणणे काही अंशी बरोबर आहे पण, अजुनही परदेशात उच्च education घेतलेले काही लोक , बायको म्हणजे हाउसकीपर समजतात. स्त्रिला घर आवरायाला आवडते पण जेव्हा हे तिला कोणी हे फत तिचेच काम म्हणतं तर तिला ते नकोसे वाटते. आणी त्याची भरपाइ हॉटेल मध्ये नेउन होत नाही. कुंकू आनी मंगळसुत्र स्त्रियानांच का?