मराठी पारिभाषिक शब्दकोश,  सरकारी प्रकाशने जिथे मिळतात त्या दुकानांमध्ये विक्रीसाठी असतात.  अनेकदा पुस्तकप्रदर्शनांमध्ये सरकारी गाळा असेल तर तिथे असतात.  अन्यथा मुंबईला चौपाटीसमोर तारापोरवाला मत्स्यालयाशेजारी असलेल्या सरकारी दुकानात मिळतात. किंमत २५ रुपयांपासून ८० रुपयांपर्यंत.

टायनीयूआरएल डॉट कॉमवर काहीही माहिती मिळू शकली नाही. ती साइट उघडताच आली नाही.