मयुरेश,

तुम्ही अगदी माझ्या मनातील विचार मांडले आहेत. अभिनंदन. पण परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली नाहि. आपण सर्वांनी हेच विचार अमलात आणले, प्रसार केला तर नक्कीच फरक पडेल.