पोहे तळल्या मुळे त्या तुपात पिठी साखर मावते. आणि लाडू वळल्या जातात. शिवाय पोहे तळून डिंकाचा १ प्रकारचा कुरकुरित पणा येतो. पण करून बघा आणि मला पण सांगा कसे झाले ते.