हा मॅंचेस्टर ग्रे चा अपभ्रंश आहे. एका मिलबाबूकडून मिळालेल्या माहितीनुसार. ग्रे म्हणजे पांढ्रे नसलेले कळकट रंगाचे.