तया पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते एखाद्या वर्तुळासारखं आहे. कुठल्याही पानापासून वाचायला सुरुवात केली तरी आपल्याला अचूक धागे लागत जातात.

खूप छान वाटल ऐकून.

पण १ गोष्ट आवर्जून सांगविशी वाटते.प्रेम आणि प्रेमभंग हे सारंकाही ज्या त्या वयात(तरुणाईत) छान वाट्ते.त्यात  पिढीचं अंतर आहे असे मला वाटत नाही.बऱ्याचदा जाणकार झाल्यानंतर हे हास्यास्पद वाटते.