कल्पना सुरेख. शेवटचे कडवे तर लाजबाब. खरेच, कवी लोकांचा हेवा करावा तेवढा थोडाच. मी तर अशा सुरेख कल्पनांनी स्तिमित होतो. ही कविता हा एक उत्कट अनुभव होता.