एवढी कसदार शैली. भाषेची व कल्पनेची एवढी जन्मजात देणगी. मग सूर एवढा निराशावादी कां? सुरवंटाचे फुलपाखरू न होण्यात अनेक वेगळे आनंद आहेत.