छान .. खुप मजा केलेली दिसतेय .. अनुभव आणि अनुभवकथन करण्याची शैली दोन्ही आवडलं..
("हे असं घडल".. अश्या या वृत्तांतापेक्षा त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं हे वाचायला अधिक मजा आली असती असं मला वाटतं.. ही प्रतिक्रिया विरस करण्यासाठी नसून केवळ काय वाटलं हे कळवण्यासाठी आहे.. लेख उत्तम आहेच प्रश्नच नाही)