इस्वासराव, अरे, जारे म्हणण्याइतके वयाने जवळचे नसलो तरी डहाणूकर कॉलनी आणि रविवार दोन्हीकडे राहिलोय.शिवाय तेही आमच्याकडे राहिले होते. फार दिलदार माणूस. दुनियादारीच्या निमित्तानं स्मरण एका अफलातून लेखक माणसाचं.