वा वा! तुमच्या सारख्यांकडून पहिल्याच प्रयत्नास दाद आणि काही सुचवण्या मिळावेत हेच भाग्य.
लघुग्रहाबद्दलः मला "मायनर प्लॅनेटस" साठी दुसरा शब्द सुचेना म्हनून हे चुकीचे स्वातंत्र्य घेतले होते. असो.. बाकी चुका पुर्णपणे मान्य.(म्हणजे पहिलीपण चूक आहेच). आणि पुढच्या लेखात सुधारण्याचा प्रयत्न नक्की!
पुन्हा एकदा प्रोत्साहन आणि सुचवणी बद्दल आभार!