माझ्या मते या चर्चेला अर्थही नाही आणि अंतही नाही.. मुक्ती मुक्ती ओरडून काही होत नाही. मुक्ती म्हणजे बंधनातून सुटका.. एकदा का एखाद्या व्यक्तीने बंधने झुगारून दिलीत की ती व्यक्ती झाली स्वतःपुरती मुक्त. मग ती स्त्री असो वा पुरुष.. दोघांना एकमेकां'पासून' मुस्त व्हायचं नाही आहे एकमेकां'खालून' मुक्त व्हायचंय! प्रत्येकाने दुसऱ्याचा उचित मान राखून मनापासून बरोबरीचा दर्जा दिलाआणि दुसऱ्यानेही तो विनयाने घेतला की मुक्तीच्या ओरड्याची गरजच नाही

फक्त स्वातंत्र्य आणि स्वैराचाराअतील फरक समजला म्हणजे झालं (दोघांनाही)