जो सामर्थ्यवान असतो तो स्वतःच्या स्वातंत्र्याचे रक्षण करू शकतो. निसर्गतः पुरुष स्त्री पेक्षा शारीरिक दृष्ट्या अधिक सक्षम असतो. अन्यथा जगभर पुरुषप्रधान संस्कृती फोफावली नसती. स्त्रीयांनी पुरुषांहून किंवा त्यांच्या बरोबरीने सबल होण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच स्त्रीमुक्ती साधेल.

समाज प्रबोधनाने स्त्रीयांवरील होणारा अन्याय निश्चित कमी होईल. पण सुशिक्षित अशिक्षित ग्रामवासी नगरवासी अश्या सर्व प्रकारच्या लोकांमध्ये तो होतच राहील.

मन्दार.