धन्यवाद ! अजिबात विरस झाला नाही. ह्या सहलीला मी एकटीच गेले होते त्यामुळे काही खेळांमध्ये भाग घेतला नाही. फक्त झेंडा आणायला गेले होते आणि केवढा मुर्खपणा केला असं वाटलं!