मोठमोठ्या रांगा गुरुवारी नव्हे तर शुक्रवारी (ज्याला काळा शुक्रवार असे संबोधतात) लागतात. आणि हो, काही वस्तू स्वस्त मिळतार हे खरे, पण त्यांचा साठा मर्यादीत असतो. म्हणूनच ह्या मोठमोठ्या रांगा.
थँक्सगिविंगच्या दिवशी रानकोंबडी खाण्याचीदेखील प्रथा आहे.
आता हे कधी आणि का सुरू झाले याविषयी बऱ्याच कथा सांगितल्या जातात (महाजालावरदेखिल त्या मिळतील). पण जाणकारांकडून वाचायला मलादेखिल आवडेल.
यावर्षी नेमकी बुधवारी कार्तिकी एकादशी म्हणजे उद्या रानकोंबडी खाण्यास मोकळीक!!
(रानकोंबडीप्रेमी) सुनील