दोन्ही विधाने परस्पर विरोधी नाहीत. स्वत:च्या पती साठी सजणे, नटणे वेगळे (त्यात समर्पण, एकमेकांना पुरक असणे वगैरे ह्या भावना आहेत. तो शृंगाराचा भाग झाला.) आणि नवऱ्यापासून / पुरूषांपासून तथाकथित मुक्ती (घटस्फोट) मिळवून कॉर्पोरेट / बिझिनेस क्षेत्रात स्वतःच्या सौंदर्याचा उपयोग यशाची शिडी चढण्यासाठी करणे हे वेगळे आहे. ती गुलामीच झाली एक प्रकारची शेवटी. मग ह्याला मुक्ती म्हणणार का? .....