बरोबर आहे, हेच जाणून ती बाहेर पडली पण जुन्या बुरसट कल्पना तिचा आत्मविस्वास डळमळीत करतात जेव्हा तिच्या आइवडिलांकडे तक्राराची धमकी मिळते ती लाचार होते, त्यांना त्रास होऊ नये म्हणुन.
दुसरे म्हणजे आपल्या मुलग्यांना इतर स्त्रियांशी समानतेने वागणे शिकवायला हवे