१.पुन्हा सांगते जे कोणी पुरुष यात बसत नाही त्यांनी दुसऱ्यांसाथी समजुतीच्या स्वरात लिहावे, स्त्रियांनी त्यांना काय हवे ते लिहावे हाच उद्देश.                                  हा हा हा हा

२.मला स्वःताला कूंकू आणी मंगळसुत्र याचा अभिमान आहे जेव्हा भारतीय स्त्री ते वापरत नाही तेव्हा वाईट वाटते.                                                                 तसच पुरुषांना ही वाईट वाटत असेल.(त्यावर तुम्हाला हसू का येत)

लग्नानंतर दोघांनाही तडजोडी कराव्या लागतात.मग यावर पुरुषांनी काय करावे.

३.काय वाटते तुम्हाला या बद्दल , काय करावे तिने? हा कोंडमारा कसा सुटेल?         हा प्रश्न खरच गंभीर आहे निदान परदेशात तरी. ईथे काय लहान मुलांना पाळणाघरात किंवा ते संभाळण्यासाठी घरीच एक बाई ठेवली जाते आणि जेवण बनवण्यासाठी पण एक बाई ठेवली की प्रश्न मिटला.परदेशात खरच कठिण आहे? बाकी विचार करतो आत्मविस्वासाठी मराठी मुलिंनीच का नोकऱ्या कराव्यात कुठली ही नोकरी न करता या गुजराती मुलिंकडे कुठून येतो आत्मविस्वास पण जाउदे हा विषय वेगळाच होईल. मुळात लग्नानंतर स्त्रीला या कामासाठी ग्रुहीत धरण्याबद्दल चर्चा हवी आहे का? या सगळ्यावर प्रियालीताई ने स्पष्ट केलेच आहे.