नेमकी काय अडचण येत आहे त्याचा खुलासा करावा.
तुम्हाला लेख वाचता येत आहे. प्रतिसादही देता आलेला दिसत आहे.
कृपया अधिक माहिती द्यावी म्हणजे छडा लावणे सोपे जाईल असे वाटते.