"धोबीघाटला कालपासून प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतो आहे, प्रत्येक वेळी पेज नॉट फाउंड येते :("
"........शेवटी आपापसात प्रतिसाद टाकला तर त्याला परवानगी पाहिजे असा मजकूर येतो"

अश्या स्वरुपाच्या समस्या आहेत :)

याशिवाय काल मलाही लेख बघता येत नव्हता.. कहितरी आफ्टर बॉक्स लिहून यायचं

ऋषिकेश