धोबीघाटाचे वर्णन आवडले. इथे घरी वॉशींग मशीन असल्याने असा मनोरंजक अनुभव येत नाही. तरी कधीकधी सप्ताहाचा पाक्षिक सोहळा होतोच.
यावरून गुरूवर्य जेरी साइनफेल्ड यांचे एक स्फुट आठवले.