धोबीघाटचे वर्णन आवडले. आम्ही पण धोबीघाटचे अनुभव घेतले आहेत. माझ्याकडे त्याची छायाचित्र पण आहेत. एकदा काहीतरी बिघडले होते धुण्याच्या यंत्रामध्ये, म्हणजे आत कपडे धुवायला ठेवले, पैसे पण घातले आणि मशीन सुरुच होईना. त्या धोबीघाटमध्ये एक गाहकांसाठी फोन नंबर होता. मग त्यांना फोन करून त्यांनी सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे केल्यावर  धुण्याचे मशीन सुरू झाले आणि हायसे वाटले.