कोल्हापूरचे फोटो छान आहेत. मीही या दिवाळीत एकदोन दिवस कोल्हापुरात होतो. एखादा कोल्हापुरी मिसळीचा आणि तांबड्या-पांढऱ्या रश्श्याचा फोटो असता तर जरा जिभेला बसलेली फराळाची मिठी सैल झाली असती...