झकासराव, फोटो झकास आहेत! आपण व्हर्चुअल सफर घडवून आणलीत. कोल्हापूरला गेल्या ४ वर्षात जाता आले नाही. सगळे जसेच्या तसे आहे हे पाहून हायसे वाटले.
-प्रभावित