अगदी खरं आहे ! परवा खूप दिवसांनी लक्षपुर्वक हे गाणं ड्राईव्ह करताना ऐकत होतो, आणि या ओळीने डोळ्यात पाणीच आणले! म्हणून याच ओळी गुगल करत होतो - आणि हा थ्रेड सापडला.
लाडक्या लेकीला माहेरी आल्यानंतर, आवराआवर करताना अचानक खूप दिवसानी जुनी बाहुली सापडल्यानंतर ती बघून असंच काही वाटेल ना...?