खारीक पावडर भाजायची नाही. आणि पीठी साखर गार झाल्यानंतर टाकायची. जर लाडू वळताना त्रास झाला, तर हे सगळे मिक्सर मधून काढावे पण त्यात पोहे टाकू नये. आणि जास्त वेळ पण मिक्सर फिराउ नये.