वरदाताई, पृथ्वी व चंद्राविषयीचे तुमचे काही लेख वाचले. (भाग ६-७ व मूळ लेख) तुम्ही अगदी सहजपणे भूगोलातल्या न कळलेल्या गोष्टी उलगडून दाखवत आहात. आता सगळे सोपे वाटत आहे. तुमच्या सारखे पाठ्यपुस्तक लेखक असते तर बरे झाले असते असे वाटते!