सजीव व निर्जीव या विषयीच्या विस्तृत आणि इंटरेस्टिंग (समर्पक अर्थछटेचा मराठी शब्द?, 'रंजक' मध्ये सगळ्या अर्थछटा जाणवत नाहीत . . . ) चर्चे साठी फ्रेड हॉइल यांची "द ब्लॅक क्लाऊड" ही विज्ञान कादंबरी वाचा. विशेषतः कथानायक कृष्णमेघाचे रहस्य उलगडतो तेव्हाची चर्चा. मराठी अनुवाद "कृष्णमेघ" नावाने उपलब्ध.

जीवोत्पत्ती विषयी रिचर्ड डॉकिन्स यांची पुस्तके : द ब्लाईंड वॉचमेकर, द सेल्फिश जीन