कविता आवडली नाही. कवितेचे 'बायको' हे नाव वाचूनच चक्रावलो होतो. कविता वाचून पोपट झाला.