मीराताई, तुम्ही हा अवघड विषय पुष्कळच सोपा करून दिला आहे. एकंदरित मनोगतावर गणित, शास्त्र अश्या विषयांचे लेख विपुल प्रमाणात दिसत आहेत. क्लिष्ट विषयाचे सोप्या, तेही मराठी, शब्दात निरुपण करणाऱ्या तुम्हा सर्व लेखकांना प्रणाम!