नवलकरांच्या तिन्ही लेख वाचले आणि फार आवडले. त्यांची 'भटक्यांची भ्रमंती' खूप आवडतसे. त्यांना माझीही श्रद्धांजली. 'मोबाईलवेडेपणा!' हा लेख वाचल्यावर प्रसिद्ध हिंदी व्यंग्यकार हरिशंकर परसाई ह्यांनी टेलिफोनवर असाच एक मस्त लेख लिहिला होता त्याची आठवण झाली. 'टैलिफोन टालने की कला' असे काहीसे त्या लेखाचे नाव होते. चूभदेघे.