घर हपीस यांतच घालित घालित फेऱ्या
हार्मॉनिक हलते जीवन मागे पुढे
ही धाव पहाया माझी केविलवाणी
हे खो खो चे दोन खांब तेवढे

कविता मस्त आहे!