सहमत आहे. याच संदर्भात डॉकिन्स यांचे द ऍन्सेस्टर्स टेल : अ पिलग्रिमेज टू द डॉन ऑफ इव्होल्यूशन हे पुस्तक अत्यंत वाचनिय आहे.
अवांतर : मला अजूनही इंटरेस्टींगला चपखल प्रतिशब्द सापडलेला नाही. कदाचित मराठी माणसाच्या आयुष्यात फारशा इंटरेस्टींग गोष्टी घडत
नसाव्यात का? (हघ्या)
हॅम्लेट