जर स्त्रीला एखाद्या कामासाठी ग्रुहीत धरण्यावर ही चर्चा असेल तर या सगळ्यावर मंथन हा चित्रपट प्रत्येक स्त्रीने पुरुषासोबत बघावा (किंवा पुरुषाला दाखवावा)अशी अपेक्षा करतो खुपश्या प्रश्नांची उत्तरे मिळतील या सगळ्यात पुरुषी दुष्टीकोन कसा चुकीचा ठरतो हे खुप छान मांडले आहे.तिथे मिळत नसेल तर या चित्रपटाची सिडी ईकडन मागवा कारण अश्या प्रश्नांत पुरुषाला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होण गरजेच आहे.

(पण या सगळ्यात गळ्यात मगंळसुत्र घालण्याच उदा. सोडल तर सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल याची खात्री वाटते)