वैज्ञानिकांच्या म्हणन्यानुसार विश्वाची निर्मिती ही एका मोठ्या स्फोटापासून (बिग-बॅंग) झाली आहे. सर्व तारे ग्रह हे चुंबकीय घटकापासून बनले आहेत. माझ्या मते प्रुथ्वी वर पाण्याचे अस्तित्व असने हे जीव निर्मितीस कारणीभूत झाले आहे; पण नेमका पहिला सजीव कसा जन्मला हे सांगने जरा अवघड आहे पण या चर्चेतून ही माहीती मिळेल ही अपेक्शा.