विसुनाना, क्षमस्व. प्रतिसाद द्यायला उशीर झाल्याबद्दल.

फार छान कविता आहे. आवडली.  कविवर्य बा. सी. मर्ढेकरांची आठवण झाली खरी; पण या कवितेत मला तुमचाही रंग दिसला....शुभेच्छा.