काही क्लूज पटले नाहीत. उदा. कंडम, हराम
कंडम बहुधा मराठी शब्द नसावा. हराम म्हणजे अनैतिक ही नवीन माहिती मिळाली आहे. (कृपया तज्ञांनी खुलासा करावा ! )
सासुरवास मधला su आणि सूर मधला सू जुळत नाहीत.
एकंदरित शब्दकोडे खास वाटले नाही.