हा खाटिकखाना काव्य इथे ना शोभे
ही साहित्याची इथे न वटती नाणी
चक्रातुन इथल्या पिळुन रोज निघताना
मी रोज निराळी कुठून आणू गाणी?

वाह क्या बात है।

मस्तच! फार आवडली.. पु. ले. शु.