टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो

इथे जरी वापरात नाही
तरी नोट ही जपेन म्हणतो


मस्तच आहे राव !