काही क्लूज पटले नाहीत. उदा. कंडम, हराम
चालायचेच. ज्याचीत्याची आवड.

कंडम बहुधा मराठी शब्द नसावा.

कंडम हा शब्द पुलंनीही वापरला आहे. म्हणजे बहुधा मराठीच असावा. ;)

हराम म्हणजे अनैतिक ही नवीन माहिती मिळाली आहे.

'हराम' ह्या शब्दाच्या छटा बघा.

सासुरवास मधला su आणि सूर मधला सू जुळत नाहीत.
सूत्र कळाले म्हणजे झाले; सूत्रात फार शुद्धलेखन बघू नये, असे मला वाटते.

एकंदरित शब्दकोडे खास वाटले नाही.
एकंदरीत शब्दकोडे खास वाटावे म्हणून यत्नही केला नव्हता.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.