पुन्हा मनाचा गुंता झालापुन्हा जरा विंचरेन म्हणतोव्वा !!!टिपतो आता दु:खाचे कणसवडीने कळवळेन म्हणतोवाव्वाव्वा !!! क्या बात है !!मला सुचेना कविता आतामी कवितेला सुचेन म्हणतोवा !