पुन्हा मनाचा गुंता झालापुन्हा जरा विंचरेन म्हणतोटिपतो आता दु:खाचे कणसवडीने कळवळेन म्हणतोमला सुचेना कविता आतामी कवितेला सुचेन म्हणतो
अ-प्र-ति-म.
संपूर्ण गझल - शेवटचे दोन शेर वगळता...(मला आवडले नाहीत) - उत्तम.
शुभेच्छा.