शब्द कमी पडतात...
खालील ओळींत माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय...

बहुशब्द योजुनी बनती काव्याच्या पंक्ति,
छंदालंकार नटवी तयाला शब्दांच्या संगति...
जणू निसर्ग स्पर्शुनी जाई असे काव्य जाणुनी..
घंटा मंजुळ नाद ऐकविती मन गाभाऱ्यातुनी!!!

हार्दिक शुभेच्छा!!

- राहूल.