हेमंत ,

आपण हे गीत इथे दिलेत त्याबद्दल मी आभारी आहे. खरंतर, कितीदा ऐकले असेल हे गाणे मी.. खूप आवडते मला.. पण याचे बोल (शब्द) कळत नव्हते.. त्यामुळे पाठही होते नव्हते.

आता होईल पाठ. धन्यवाद.

- प्राजु.