(आजकाल मी कविता करतो भारंभार!
लोक बोलती काळजी करत, "जरा सुधार"!)


काहीही करा, पण असली 'सुधारणा ' होऊ देऊ नका, आणि असंच लिहित राहा ! शुभेच्छा.